सहकार बझार : आम्हीच का ?
- जीवनावश्यक किराणा माल, गृहउपयोगी वस्तू, सौंदर्यप्रसाधने, खाद्य पदार्थ, थंड पेये, गाईचेदुध व दुग्धजन्य पदार्थ, औषधे इ. कमी दारात उपलब्ध.
- घरपोच माल पोहचविण्याची सुविधा, फोनवरुन ऑर्डस स्वीकारल्या जातात.
- वार्षिक खरेदीवर ग्राहक बोनस व सणासुदी निमित्त आकर्षक भेटवस्तू.
- ग्राहकांसाठी सोडेक्सो, तिकीट रेस्टोरंट कुपन्स व क्रेडीट / डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध.
- ठाणे जिल्ह्यात एकूण दहा शाखा, दोन मेडिकल स्टोअर्स, सहा स्वस्त धान्य दुकाने व नऊ दुध केंद्र सुविधा.
- सर्व वस्तूवर छापील किमतीपेश्या ३% ते ५०% पर्यंत भरघोस सुट व इतर ग्राहक ऑफर्स.