सहकार बाजारात तुमचे स्वागत आहे . सहकार बाजार हे एक पारंपारिक किराणा दुकान संघटना असून मोठ्या स्वरूपात अन्न आणि घरगुती उत्पादने स्वस्त दरात ग्राहकांसाठी उपलब्ध करून देते. कळवा येथे स्वंतत्र असे मेडिकल दुकान (केमिस्ट शॉप) आहे. अनेक दुध केंद्रे आणि सरकारी रेशन दुकाने आहेत. प्रत्येक उत्पादन हे चांगले व सवलतीच्या दरात सर्व वर्ग लोकानसाठी उपलब्ध करून देते. सहकार बाजार हे सुपर मार्केट संकल्पने वर आधारित असून घर पोच यादी सेवा सुद्धा देते.